१ मे, मंगळवार – महाराष्ट्र दिन, कामगार दिन, नारद जयंती, अस्थमा निवारण दिन.
२ मे, बुधवार – शब-ए-बरात, गुरू बसवमहास्वामी रथोत्सव.
३ मे, गुरुवार – संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री ९-५८, जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन.
४ मे, शुक्रवार – बिरदेव जन्मोत्सव पट्टणकोडोली.
५ मे, शनिवार – संत चोखोबा महाराज पुण्यतिथी, मंगळवेढा.
६ मे, रविवार – जागतिक हास्य दिन, राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिदिन.
७ मे, सोमवार – सिद्धेश्वर महाराज उत्सव कोल्हापूर.
८ मे, मंगळवार – कालाष्टमी, धनिष्ठानवकारंभ सकाळी ७-३७, रेड क्राॅसदिन, गुरुदेव रविंद्रनाथ टागोर जयंती.
९ मे, बुधवार – कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिन.
१० मे, गुरुवार – संत मुक्ताबाई पुण्यतिथी, मुक्ताईनगर.
११ मे, शुक्रवार – अपरा एकादशी, राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान दिन.
१२ मे, शनिवार – परिचारिका दिन, जे. कृष्णमूर्ती जन्मदिन.
१३ मे, रविवार – प्रदोष, शिवरात्री, जागतिक मदर्स डे.
१४ मे, सोमवार – सावित्री चतुर्दशी, छत्रपती संभाजी राजे जन्मदिन.
१५ मे, मंगळवार – दर्श भावुका अमावास्या, शनैश्चर जयंती. अगस्ती लोप, जागतिक कुटुंब दिन.
१६ मे, बुधवार – अधिकमासारंभ, पुरुषोत्तममासारंभ, गंगादशहरारंभ, करिदिन.
१७ मे, गुरुवार – धनिष्ठानवकसमाप्ती सकाळी ६.४७, जागतिक दूरसंचार दिन, रमजान रोजे प्रारंभ.
१८ मे, शुक्रवार – विनायक चतुर्थी, संग्रहालय दिन.
१९ मे, शनिवार – …………
२० मे, रविवार – ………….
२१ मे, सोमवार – दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन, राजीव गांधी स्मृतिदिन.
२२ मे, मंगळवार – दुर्गाष्टमी , राजा राम मोहनराॅय जन्मदिन. जैव वैविध्य दिन.
२३ मे, बुधवार – ……………
२४ मे, गुरुवार – गंगादशहरा समाप्ती, राष्ट्रकुल दिन,
२५ मे, शुक्रवार – कमला एकादशी, बुधाचा पहाटे पूर्वेस लोप.
२६ मे, शनिवार – शनिप्रदोष.
२७ मे, रविवार – पंडित जवाहरलाल नेहरू स्मृतिदिन .
२८ मे, सोमवार – स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मदिन.
२९ मे, मंगळवार – अधिक ज्येष्ठ पौर्णिमा.
३० मे, बुधवार – गोवा राज्य दिन .
३१ मे,गुरुवार – तंबाखू सेवन विरोधी दिन, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती.