दि. १ जुलै, रविवार – संकष्ट चतुर्थी , चंद्रोदय रात्री ९-४२, महाराष्ट्र कृषिदिन, राष्ट्रीय डाॅक्टर्स डे.
दि. २ जुलै, सोमवार —————-
दि. ३ जुलै, मंगळवार —————-
दि. ४ जुलै, बुधवार – स्वामी विवेकानंद महासमाधी दिन
दि. ५ जुलै, गुरुवार -संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान देहू
दि. ६ जुलै, शुक्रवार – संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान आळंदी, कालाष्टमी, सूर्य पुनर्वसूला वाहन बेडूक
दि. ७ जुलै, शनिवार ————
दि. ८ जुलै रविवार – साक्षरता दिन,अॅलर्जी प्रतिबंधक दिन.
दि. ९ जुलै, सोमवार – योगिनी एकादशी , संत निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर
दि. १० जुलै, मंगळवार – भौमप्रदोष, मातृसुरक्षा दिन, संत निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी
दि. ११ जुलै, बुधवार – शिवरात्री, जागतिक लोकसंख्या दिन
दि. १२ जुलै, गुरुवार- दर्श अमावस्या
दि. १३ जुलै, शुक्रवार – सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. महाकवी कालिदास दिन., श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी, वीर शिवा काशिद स्मृतिदिन .
दि. १४ जुलै, शनिवार – आषाढमासारंभ , रथ यात्रा, चंद्रदर्शन.
दि. १५ जुलै, रविवार – मु. जिल्काद मासारंभ
दि. १६ जुलै, सोमवार – विनायक चतुर्थी, सूर्य कर्केला रात्री १०-२६
दि. १७ जुलै, मंगळवार – करिदिन, श्रीवल्लभाचार्य वैकुंठपदगमनम्.
दि. १८ जुलै, बुधवार – कुमार षष्ठी, कसुंबा षष्ठी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन
दि. १९ जुलै, गुरुवार – विवस्वत सप्तमी
दि. २० जुलै, शुक्रवार – दुर्गाष्टमी, सूर्य पुष्य नक्षत्रात -वाहन गाढव.
दि. २१ जुलै, शनिवार – ————
दि. २२ जुलै, रविवार – विठ्ठलनवरात्रारंभ, श्री गुलाबराव महाराज जयंती.
दि. २३ जुलै, सोमवार – देवशयनी आषाढी एकादशी, पंढरपूर यात्रा,चातुर्मासारंभ, लोकमान्य टिळक जन्मदिन
दि. २४ जुलै, मंगळवार – वामन पूजन
दि. २५ जुलै, बुधवार-प्रदोष, महाराष्ट्रीय बेंदूर, वृषभ पूजन
दि. २६ जुलै, गुरुवार – संत मामा दांडेकर पुण्यतिथी
दि. २७ जुलै, शुक्रवार – गुरूपौर्णिमा, व्यासपूजन, खग्रास चंद्रग्रहण स्पर्श. ११-५४. खग्रास स्थिती १-०० ते २-४३, मोक्ष ३-४९
दि. २८ जुलै, शनिवार – ग्रहण करिदिन, वीर बाजीप्रभू देशपांडे पुण्यतिथी
दि. २९ जुलै, रविवार -बुधाचा सायं पश्चिमेस लोप.
दि. ३० जुलै, सोमवार – —————
दि. ३१ जुलै, मंगळवार -अंगारकी संकष्ट चतुर्थी, चंद्रोदय रात्री ९-४०, नाना शंकरशेठ स्मृतिदिन.