- १ जून, शुक्रवार – ……………….
- २ जून, शनिवार- संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री १०.१७
- ३ जून, रविवार- ……………….
- ४ जून, सोमवार- ……………….
- ५ जून, मंगळवार- जागतिक पर्यावरण दिन.
- ६ जून, बुधवार- कालाष्टमी, किल्ले रायगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा. (तारखेप्रमाणे)
- ७ जून, गुरुवार- ……………….
- ८ जून, शुक्रवार- सूर्याचा मृग नक्षत्र प्रवेश. वाहन मेंढा.
- ९ जून, शनिवार- ……………….
- १० जून, रविवार- कमला एकादशी, जागतिक दृष्टिदान दिन.
- ११ जून, सोमवार- सोमप्रदोष, साने गुरुजी स्मृतिदिन.
- १२ जून, मंगळवार- शिवरात्री
- १३ जून, बुधवार- दर्श अमावस्या, अधिकमास समाप्ती, पुरुषोत्तममास समाप्ती
- १४ जून, गुरुवार- निज ज्येष्ठ मासारंभ, बुधाचे सायंकाळ पश्चिमेस दर्शन, जागतिक रक्तदाता दिन.
- १५ जून, शुक्रवार- नूतन चंद्रदर्शन.
- १६जून, शनिवार- रंभाव्रत, रमजान ईद, महाराणा प्रताप जयंती.
- १७ जून, रविवार- विनायक चतुर्थी, राजमाता जिजाऊ स्मृतिदिन (तारखेप्रमाणे) जागतिक फादर्स डे.
- १८ जून, सोमवार- संत मुक्तेश्वर महाराज पुण्यतिथी.
- १९ जून, मंगळवार- विंध्यवासिनी पूजा, चांगदेव महाराज यात्रा, राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी, श्रीनारायण महाराज पुण्यतिथी केडगाव.
- २० जून, बुधवार- दुर्गाष्टमी, बुधाष्टमी, शुक्लादेवी पूजन.
- २१ जून, गुरुवार- महेश नवमी, दक्षिणायनारंभ, वर्षा ऋतू प्रारंभ, कुमारी पूजन, जागतिक योग दिन, जागतिक संगीत दिन.
- २२ जून, शुक्रवार- सूर्याचा आर्द्रा नक्षत्र प्रवेश वाहन हत्ती, करिदिन.
- २३ जून, शनिवार- निर्जला एकादशी.
- २४ जून, रविवार- तिथीवासर सकाळी १०-०७ पर्यंत, छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती (तिथीनुसार), जागतिक पक्षाघात निवारण दिन.
- २५ जून, सोमवार- सोमप्रदोष, शिवराज्याभिषेकोत्सव दिन, शिवशक ३४५ प्रारंभ.
- २६ जून, मंगळवार- राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिन.
- २७ जून, बुधवार- वटपौर्णिमा.
- २८ जून, गुरुवार- कर्नाटकी बेंदूर, वृषभ पूजा, संत कबीर जयंती.
- २९ जून, शुक्रवार- गुरू हर गोविंदसिंह जयंती.
- ३० जून, शनिवार- बाबाजी महाराज पुण्यतिथी मांजरी
मासिक दिनदर्शिका–जून, २०१८
0
Share.