कांद्यावरची कोलंबी

0

साहित्य :

चार कांदे, 1 चमचा लसूण, कोथिंबीर-मिरचीचे वाटण, 1 वाटी सोललेली कोलंबी, 1 छोटा चमचा हळद, 1 सोनारी मसाला, 4 कोकम, तेल, मीठ चवीप्रमाणे, मूठभर कोंथिबीर.

कृती :

तापलेल्या तेलात लसणाच्या आठ पाकळ्या चेचून घालाव्यात. त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून तो सोनेरी रंगावर परतावा. त्यानंतर हळद, सोनारी मसाला, वाटण, कोलंबी घालून परतावे. मीठ, कोकम व कोंथिबीर घालून एक वाफ येऊ द्यावी.

 

Share.

About Author

Comments are closed.

Maintain by Designwell Infotech